३५१ किलो चा मोदक अर्पण

पुणे प्रतिनिधी: सागर पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाचे हे उत्सवाचे १३२ वे वर्षे आहे, त्याचे अवचित्य साधत ,३५१किली चा प्रसाद रुपी लाडू बनवण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे ३५१ किलो बुंदीचा मोदक श्रीं ना … Read more