Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

जिल्हास्तरीय ग्रंथालय पुस्तक निर्मिती कार्यशाळा संपन्न

पुणे प्रतिनिधी : सागर पवार मुलांच्या भाषेतील साहित्य मुलांसाठी वाचनीय व्हावे व वाचनाचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा तसेच वाचनाचा कल वाढावा त्याकरीता विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कायम लिहिते राहावयास हवे असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी व्यक्त केले. भाषा विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांनी देखील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांचे अनुभव विश्वातील गोष्टी पुस्तक … Read more

इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा

पुणे प्रतिनिधी : सागर पवार राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात आचार्य प्रभुपाद स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नजडीत वस्त्रालंकारानी सजलेल्या राधाकृष्णाचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजविलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला. मंदिराचे अध्यक्ष … Read more