विशाल गळ किल्ला हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : सुन्नी मुस्लिम जमत….

शिरूर प्रतिनिधी :— दि.१४/०७/२०२४रोजी विशाळगड कोल्हापूर येतील गजापुर येथे मुसलमानवाडी या गावावर काही समाजकंटकानी हल्ला केला होता. ही घटना माणुसकीला कालिंबा फासणारी व मानवाच्या जीवितास, मालमतेस नुकसान करणारी आहे. गडावरील अतिक्रण हटवणे हे न्यायालयीन व जिल्हा प्रशासनाचे काम आहे, तेथे व्यवसाय करणारे सर्व जाती धर्माचे नागरिक आहेत. या सर्वावर खटला सुरू आहे व हे सर्व … Read more