Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले – अभिनेत्री छाया कदम …

पुणे प्रतिनीधी : सागर पवार  ‘बाई माणूस’, ‘न्यूड’, ‘गंगुबाई’, ‘लापता लेडीज’ या सर्वच चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले. त्या पूर्वी माझे जूने किंवा बुरसटलेले विचार होते. ते या चित्रपटांच्या माध्यमातून सुधारले गेले. मी रस्त्यावर उतरून समाजसेवा करू शकत नाही. पण मी माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजसेवा करू शकते. कारण जेव्हा जेव्हा मी हारत असल्यासारखे … Read more

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; विश्वस्त, पदाधिकारी यांची उपस्थिती

‘दगडूशेठ’ च्या गणेशोत्सव सजावटीचा वासापूजनाने श्रीगणेश पुणे प्रतिनीधी : सागर पवार  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील श्री जटोली शिवमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगण या सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले. जय … Read more

बकोरी वनराईत १५१ वड लावून वटपौर्णिमेचा उत्सव साजरा.

बकोरी प्रतिनिधी: पुणे येथील चंद्रकांत वरघडे यांच्या वनराईत,बकोरी गावातील महिलांनी एक अनोखी आणि प्रेरणादायी वटपौर्णिमा साजरी केली. या पवित्र दिवशी १५१ वडाची झाडे लावून पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी उचलले.वडाची झाडे लावून त्याचे पुजन करण्यात आले.झाडांच्या पूजनाने आणि भक्तीभावाने वातावरण भारावले गेले.हे दृश्य फक्त एक उत्सव नव्हते, तर पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि आपली पर्यावरणप्रेमी भावना … Read more