श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत 72 विद्यार्थी दत्तक…

    पुणे प्रतिनिधी  : पुणे शहराचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती तर्फे विद्यार्थी दत्तक योजना दर वर्षी राबविण्यात येते यंदा ही श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना 2024 राबविण्यात आली असून 72 गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना 2024 कार्यक्रम 9 जून 2024 रोजी रविवारी संपन्न झाला. या … Read more