वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगला कर्तुत्ववान महिलांचा ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’ सन्मान सोहळा
पुणे प्रतिनिधी सागर पवार: रॅम्प वॉक, महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स, खेळ पैठणीचा मध्ये धम्माल मस्ती आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करत महिलांनी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद लुटला. निमित्त होते जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कर्तुत्ववान महिलांना ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’ सन्मान सोहळ्याचे. अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड, … Read more