शिरूर प्रतिनिधि :
शिरूर शहरातील मनसे कार्यकर्ते कायमच काही तरी करत चर्चा करून “मी कसा वेगळा” व “मी जर पक्षात नसेल तर”? हि गुर्मी भासवत असल्याची चर्चा तर ईथुन माघे भरपूर होती.
पण आता तर हद्द पास केली, या कार्यकर्त्यांनी, म्हणतात ना बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना
