इमानदारीने व निस्वार्थीपणाने काम करणारा रामोशी समाज : शितोळे…
गेल्या पंधरा वर्षांपासून जय मल्हार क्रांती संघटना काम करत आहे. गेल्या पंधरा वर्षांत सोळा लोक सभेचे मतदार संघ व ३६आमदारकीचे मतदार संघा वरती फोकस करत, ती पूर्ण माहिती महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री फडवणीस यांना देत , संपूर्ण महाराष्ट्रात बेरड, बेडर, रामोशी समाज जवळ जवळ ८०लाख असल्याचे समजले. या बेरड बेडर रामोशी समजला अनेक बहुजन समाज म्हणजेच … Read more
