जगतापवाडीतील आयुष जगताप राज्यात चौथा
पुणे प्रतिनिधी :— हवेली तालुक्यातील उपक्रमशील शाळा जगतापवाडी येथील इयत्ता पहिली मधील आयुष विक्रम जगताप हा मंथन स्पर्धा परीक्षेत झालेल्या राज्य गुणवत्ता यादीत चौथा आल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका, शिष्यवृत्ती तज्ज्ञ, आदर्श शिक्षिका मिना अशोक म्हसे यांनी त्याला मार्गदर्शन केले होते. वढू खुर्द येथून नुकत्याच बदली … Read more