शिरूर तालुक्यातील करडे येथील एमआयडीसी मध्ये सर्व सुविधा असणाऱ्या व कागद पात्रांची पूर्तता असणाऱ्या, विश्वासाने मोकळा प्लॉट खरेदी करायचा असेल तर, “शिवालय प्रॉपर्टी”यांच्या कडे पाहिले जात आहे.
शिवालय प्रॉपर्टी मोकळा फ्लॅट घेनाऱ्या प्लॉट धारकांचे, भविष्यातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास व आपलेपणा जपत आहे.
आपण ही लवकरात लवकर शिवालय प्रॉपर्टी मध्ये आपली गुंतवणूक करून घराचे स्वप्न पूर्ण करावे.
