शिवभक्त शशी कुसेकर यांच्या व्याख्याने सर्व वातावरण “शिवमय”…

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
गणेगाव दुमाला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मास पाळण्यात येतो.

त्या निमित्ताने दि.७/०३/२०२६ रोजी शिवभक्त शशी कुसेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .भव्य दिव्य अशा प्रांगणात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराजांना वंदन करून पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ,सरपंच तुकाराम महाराज निंबाळकर आणि ग्रामस्थ तरुण मावळे यांच्या नियोजनामुळे सर्व वातावरण शंभू मय झाले होते.

यावेळी निलेश कोंडे,सुभाष निंबाळकर, ऋषी निंबाळकर,आकाश निंबाळकर,शशिकांत जगताप,सुधीर भोसले,प्रणव कोंडे,सनी कोंडे,राहुल शिंदे,यश जगताप,निखिल निंबाळकर आणि इतर शिवभक्त उपस्थित होते,बलिदान मास या काळात मांडवगण फराटा,वडगाव रासाई, तांदळी,पिंपळसुटी,येथील तरुण वर्ग आवर्जून येथे भेट देतात.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 8 7 1 5
Users Today : 4
Users Yesterday : 13