भारतीय जनता पार्टी आणि स्मितसेवा फाउंडेशन यांचा अनोखा उपक्रम..

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी :सागर पवार

भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने सौ स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व स्मितसेवा फाउंडेशन याच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आमदार मा. योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळावा, मोफत नेत्र तपासणी शिबीर, उद्योजकता मेळावा, मोफत चष्मे वाटप, आधार कार्ड शिबिर, आयुष्मान भारत कार्ड शिबिर, संजय गांधी, श्रावणबाळ योजना शिबिर, उत्पन्न दाखला शिबिर असे विविध जनसेवा उपक्रम उत्साहात व मोठ्या प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न होऊन अनेक नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला.

भारतीय जनता पार्टी आणि स्मितसेवा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेला मेळावा यशस्वीरित्या पार पाडून हडपसर सातववाडी (प्रभाग 16) या परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना/ बेरोजगारांना याचा प्रचंड प्रमाणात फायदा झाला.

यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मे वाटप, आधार कार्ड शिबिर, आयुष्मान भारत कार्ड शिबिर, संजय गांधी, श्रावणबाळ योजना शिबिर, उत्पन्न दाखला शिबिर, उद्योजकता मेळावा असे अनेक लोक उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी मा. श्री राजा माने – संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषण, विश्लेषक, संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार, महाराष्ट्र, मुंबई, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक उज्वलाताई जंगले, पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, गणेश घुले, महेंद्र बनकर, बालाजी राऊत, नलिनी मोरे, विजय मोरे, नितीन होले, उद्योजक तुषार गायकवाड, नमो मोर्चा अध्यक्ष अजय वीरकर, आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंडी, आरपीआय महिला आघाडी अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे, कमलेश आबा कापरे, नितीन आरु, संतोष कोद्रे, आप्पा हिंगणे, गुरुनाथ हडदरे, पोपट वाडकर, अविनाश काळे, प्रमोद डांगमाळी, संजय शिंदे, राहुल काळे, अजय नवले, निनाद टेमगिरे, बाळासाहेब केमकर, बाबुराव वाघमारे, हरिभाऊ सावंत, जोशी काका, सुनील शेवाळे, बाबू बागवान व त्यांचे सहकारी, गणेश डांगमाळी, काशिनाथ भुजबळ, परशुराम घनवट, विजय कोठावळे, अनंता रासकर, गोरक्ष जगताप, सुखदेव कांबळे, रवींद्र चव्हाण, अशोक सोरगावी, वाघमारे सर, इतर मान्यवर उपस्थित होते.

 

पत्रकार कृष्णकांत कोबल, दिगंबर माने, राकेश वाघमारे, महेश टेळे, सागर पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी पल्लवी केदारी, रेखा आबनावे, छायाताई गदादे, इंद्रायणी नवले, शीतल शिंदे, सुशीला गुंजाळ, विजया भोसले, संगीता ताई पाटील, सविता वाघमोडे, आशा भूमकर, वैशाली पाटील, लता सोनवणे, त्रिशाला वर्मा, मंगल अडवल, विमल वागलगावे, अंजली शहा अश्विनी कुंभार, रुबिना शेख, लक्ष्मी पाचंगे, वर्षा इनामदार, छायाताई भिसे, राधिका बेळगेकर, भावना कांबळे, मंगल रायकर, करुणा भिसे, अर्चना भोसले, माधुरी देशमुख, हेमा गावडे, अश्विनी बिडवे, शीला भास्कर कट्टी, सविता ताकवले, कविता पाटील यांची उपस्थिती लाभली.

संतोष म्हस्के, फरहान शेख, रवींद्र गायकवाड, संतोष म्हस्के, गायत्री क्षत्रिय, दिपक दहिगूदे असे अनेकांचे सहकार्य लाभले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7