मांडवगण फराटा येथे भव्य लकी ड्रा….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
मांडवगण फराटा येथे भव्य लकी ड्रा आयोजित करण्यात आला आहे.दि.१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मांडवगाव फराटा येथील ज्या नागरिकांची थकीत व चालू घरपट्टी व पाणीपट्टी १००% भरतील,त्यांना जवळजवळ ७३ बक्षीस चिठ्ठी टाकून नंबर द्वारे देण्यात येणार आहेत.
या बक्षिसांमध्ये टु व्हिलर गाडी ,ledटीव्ही,फ्रीज,पिठाची गिरणी ते भिंती वरील घड्याळ पर्यंत ७३ बक्षीस देण्यात येणार आहेत.

सरपंच फराटे व उपसरपंच शितोळे यांचा आगळा वेगळा उपक्रम

मांडवगण फराटाच्या सरपंच समीक्षा अक्षय फराटे पाटील व उपसरपंच अमोल विठ्ठल शितोळे यांच्या संकल्पनेतून हा गावातील जनता व ग्रामपंचायत यांना फायदेशीर उपक्रम राबविण्यात येत आहे.

बक्षीस रक्कम कोण देणार:

विशेष म्हणजे या सर्व बक्षिसांचा खर्च सरपंच समीक्षा फराटे पाटील व उपसरपंच अमोल शितोळे यांच्या मानधनातून करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच व उपसरपंच यांनी दिली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115