घोडगंगा कारखान्यावर रुजू होण्याची कामगारांना नोटीसा..

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे)

न्हावरे, ता. शिरुर, जि. पुणे येथील अनेक दिवसापासून बंद असलेला रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम २०२४-२५ सुरू करण्याचे दृष्टीने तसेच कारखाना गाळपाची पूर्वतयारी करणे करीता सर्व कामगारांनी दिनांक १६/११/२०२४ पासून हजर राहण्याचे आदेश कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी नोटीसीद्वारे दिले आहेत तसेच कारखान्याचे कर्मचारी यांचा मागील पगार व चालू पगार देण्याची संपूर्ण जबाबदारी कारखाना प्रशासनाने घेतली असल्याचे लेखी नोटीसी द्वारे कामगारांना कळविण्यात आले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 8
Users Today : 2
Users Yesterday : 9