पुणे प्रतिनिधी :सागर पवार
दि. १२ रोजी. माताजी. विमल केरुसिंग परदेशी हे सातारा येथील रहिवासी असलेल्या आजी यांचे दुखत निधन झाले आहे.
या विमल परदेशी हे श्री. सद्गुरू भोलासाईबाबा मंदीर ट्रस्ट येवलेश्वर सातारा च्या संस्थापक स्वातंत्र्यसैनिक होते. अशा या आपल्या माताजी आजी विमल केरुसिंग परदेशी या आज वृध्दापकाळाने अनंतात विलिन झाल्या आहेत. मंदिराच्या निर्माण कार्यात मंदीराच्या सर्व प्रकारच्या उत्सवात हिरीहिरीने समभागी आणि घरतल्यांन सोबतच कित्येकांच्या जीवनात एक अतुल्य वाटा, त्यांचा असणारं व्यक्तिमत्व असिम श्रद्धा – भक्ति , मनमिळाऊ , सर्वांना जपणारी, चुकेल तिथं कान पिळणारी पण समजावून सांगत सर्वांना दिशानिर्देश देणारे.
आपल्या शेवटच्या निघणार्या शब्दापर्यंत साईं चे नाव असे व्यक्तीमत्व.. आज आपल्यातुन हरपले आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्यांने कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे..
परदेशी परीवारामध्ये आधारवडाप्रमाणे असणारी. आई , माणसं निखळताना होणारं नुकसान व दुःख हे आभाळ कोसळण्याइतकचं वेदनादायक ठरतं आहे.
*देव त्यांच्या पुर्णात्म्यास गती चिरंतर शांती देवो..*
