माताजी विमल परदेशी यांच्या जाण्याने एक साई भक्त हरपला…
पुणे प्रतिनिधी :सागर पवार दि. १२ रोजी. माताजी. विमल केरुसिंग परदेशी हे सातारा येथील रहिवासी असलेल्या आजी यांचे दुखत निधन झाले आहे. या विमल परदेशी हे श्री. सद्गुरू भोलासाईबाबा मंदीर ट्रस्ट येवलेश्वर सातारा च्या संस्थापक स्वातंत्र्यसैनिक होते. अशा या आपल्या माताजी आजी विमल केरुसिंग परदेशी या आज वृध्दापकाळाने अनंतात विलिन झाल्या आहेत. मंदिराच्या निर्माण कार्यात … Read more