Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

NSS निमित्त वेगवेगळ्या शाळेत जनजागृती..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी

श्री छत्रपती संभाजी शिक्षण सस्थेच्या सिताबई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी चे बी. फार्म चे मुखाध्यापक डॉ. बाहेती सरांच्या मार्गदर्शना खाली , कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी शिरूर तालुक्यातील अनेक शाळा, कॉलेज मध्ये जाऊन नशा मुक्ती साठी व नशेमुळे होणाऱ्या दुषपरिणामांची माहिती दिली.

थिटे कॉलेज चे मुख्याध्यापक बाहेती सर , सामाजिक कामे कण्यासाठी मुलांना कायम प्रोहचान देत असतात, त्यामुळे मुले कायम समाजाला हितकारक कामे करत असतात व त्यामुळे समाजात जनजागृती होत असते.

NS S डे निमित्त बाहेती सरांच्या मार्गदर्शना खाली मोनाली परभणे , यांनी शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेत सलग चार दिवस जाऊन व्यसन मुक्ती साठी जागृती करत , व्यासनाने होणारे दुष्परणामांची अनेक व्हिडिओ दाखवत, माहिती समजावत, अशा हानिकारक गोष्टी न करण्यासाठी आव्हान केले.

या मध्ये विक्रम ठाकुर, फरहा शेख, सोनाक्षी य्याल्लोळ , प्रयागी शिंदे, हितक्षी यादव, सलमान पठान यांनी भाग घेत, जनजागृती केली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21