Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

तुळशी रोपांचे वाटप….

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी – सागर पवार

शिवसेना महिला आघाडी च्या सौ. सुनिताताई खंडाळकर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलवाडी येथील मंदिरात येणाऱ्या भाविकांना व पोलीस महिलांना कर्मचाऱ्यांना तुळशीच्या रोपांचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

यावेळी उपस्थित हिवाले ताई, वंदना भातकुठे, लता मंगेशकर, भारती पवार, रेम्मा ताई, शोभा सातपुते, संगीता नाईक, सुनिता कुलकर्णी, राजेंद्र खंडाळकर, मिलिंद पाटील, राजेश वाघ, यांच्या उपस्थितीत भाविकांना पाचशे एक्कांवन तुळशीचे रोपांचे वाटप करण्यात आले. सुनीताताई नेहमी असे नवनवीन उपक्रम राबबत असतात..

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 9
Users Today : 7
Users Yesterday : 21