शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील एक नावाजलेले शिवालय प्रॉपर्टी म्हणजे कष्टाने एक एक रुपया जमात मोठे गुंतवणूक करू असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा आठवणारे एकच नाव
” शिवालय प्रॉपर्टी “.
आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार फसवणूक होत असल्याने आपण कष्टाने कमावलेला पैसा कुठे गुंतवायचा हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला असतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या जमिनीच्या किमती पाहता असा पैसा गुंतवण्यासाठी विश्वास पूर्व व खात्री जाईल दायक नाव पुढे येते शिवालय प्रॉपर्टीचे, कारण जागेचे परिपूर्ण कागद पत्रासहित ओपन प्लॉट विश्वास पूर्व फक्त तेथेच विकला जातो.
फेज न.4गट न.179/180 करडे ता. शिरूर जि. पुणे






Users Today : 12
Users Yesterday : 9