अकलूज येथील प्रचार सभेत दौलत नाना शितोळे व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित…
दिनांक 28 एप्रिल 2024 रोजीअकलूज येथे माढा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह दादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रशांत परिचारक मालक,चेतन केदार ,आमदार जयकुमार गोरे,श्रीकांत देशमुख व महायुतीचे घटक पक्ष, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी रामोशी बेडर, … Read more
