
शिरूर प्रतिनिधी:
दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी पुणे येथे बारामती मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भावी खासदार सौ. सुनेत्राताई अजित दादा पवार यांचा पुणे येथील कलेक्टर ऑफिसला उमेदवारीचा अर्ज भरण्यात आला.
जिभीचे चोचले पुरवणारे आपले हॉटेल ” कंदुरी मटण “ –
यावेळी प्रमुख उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते व महायुतीचे आमदार नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आवर्जून जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.






Users Today : 12
Users Yesterday : 9