Breaking News
गोखळी येथे शिवांश मेडिकलचा दिमाखात उद्घाटन सोहळा. बाभूळसर बुद्रुक येथील डॉ.पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी निवडणूक…… “खराडी एनएक्स’, ‘अप्पर खराडी’ नावांचा वापर थांबवा; वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींत तातडीने सुधारणा करा –विद्यमान आमदार माऊली आबा कटके पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी मागणी; जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याचे आदेश देण्याची मागणी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत वाघोलीत पोलिओ लसीकरण. शिरूर मध्ये पुन्हा सिलेंडर चा तुटवडा की….. घोटाळा? मांडवगण फराटा येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; सुजाता भाभी पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस

गोखळी येथे शिवांश मेडिकलचा दिमाखात उद्घाटन सोहळा.

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके.

नामांकित कंपन्यांची औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि आयुर्वेदिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार

गोखळी येथे शिवांश मेडिकलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या मेडिकलमध्ये सर्व प्रकारची औषधे अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होणार असून, ग्राहकांना नामांकित कंपन्यांची उच्च प्रतीची औषधे, सौंदर्य प्रसाधने तसेच आयुर्वेदिक औषधेही माफक दरात मिळणार आहेत.

यावेळी बोलताना प्राजक्ता बोरावडे यांनी सांगितले की, शिवांश मेडिकलच्या माध्यमातून ग्राहकांना नामांकित कंपन्यांची दर्जेदार औषधे आणि सौंदर्य प्रसाधने स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत मिळावीत, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवांश मेडिकलच्या उद्घाटनामुळे गोखळी आणि परिसरातील नागरिकांना औषधे व आरोग्यविषयक आवश्यक उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची सुविधा मिळणार आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 9 2 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 48