गोखळी येथे शिवांश मेडिकलचा दिमाखात उद्घाटन सोहळा.
मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके. नामांकित कंपन्यांची औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि आयुर्वेदिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार गोखळी येथे शिवांश मेडिकलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या मेडिकलमध्ये सर्व प्रकारची औषधे अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होणार असून, ग्राहकांना नामांकित कंपन्यांची उच्च प्रतीची औषधे, सौंदर्य प्रसाधने तसेच आयुर्वेदिक औषधेही माफक दरात मिळणार आहेत. यावेळी बोलताना … Read more
