सलग आठ वर्ष शिवजयंती साजरी करत एक वेगळा आदर्श….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर ग्रामीण येथील बाबुराव नगर मधील गंगाविहार सोसायटीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी करण्यात आली.
यावेळी अनेक लहान मुलांनी छत्रपती संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या वेशभूषेतून साक्षात उतरवत,समाजाला एक आदर्श पुरक संदेश दिला.

समाजात आज टिव्ही व मोबाईल यांच्या जास्तीच्या वापरामुळे,पारंपरिक ज्ञान ,पूर्वजांची माहिती पासून समाज माघे पडत आहे व येणाऱ्या पिढ्यांना हे सर्व माहिती मिळावी व त्यांना आपले आदर्श संभाजी महाराज व शिवाजी महाराज समजावेत ,या उद्देशाने गंगा विहार सोसायटी मधील,आयोजक – गंगाविहार सोसायटीचे अध्यक्ष महेश शिवाजी शिंदे ,
उपाध्यक्ष श्रीमती सुरेखाताई घावटे,सेक्रेटरी राजेंद्र भाऊसाहेब रोडे ,खजिनदार अरुण काकड,आदिनाथ भुकन ,पाराजी भनगडे ,संदीप पाचोरे ,संतोष गाडेकर , मंगेश मगरदे , ज्ञानेश्वर खैरनार सागर खिलारी ,बापूसाहेब बापकर, सुरेश रेपाळे ,मनोज बामनोटे ,त्याचप्रमाणे मार्गदर्शक अनिल खेडकर, मेजर उद्योजक बापूसाहेब दिवटे व सर्व सभासद हे गेली आठ वर्षे लहान मुलाच्या रूपाने अनेक पारंपरिक देखावे सादर करत शिवजयंती साजरी करत आहेत.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 8 0 7 8
Users Today : 9
Users Yesterday : 13