झिब्राच्या कथा पुस्तकाला चौथा पुरस्कार जाहीर -मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरकडून होणार गौरव

पुणे प्रतिनिधी:सागर पवार महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक संजय ऐलवाड यांच्या झिब्राच्या कथा या पुस्तकाला बाल कथा विभागात कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांनी नुकतेच संपर्क करून कळवले असल्याचे ऐलवाड यांनी सांगितले. रोख रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. … Read more

सलग आठ वर्ष शिवजयंती साजरी करत एक वेगळा आदर्श….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर ग्रामीण येथील बाबुराव नगर मधील गंगाविहार सोसायटीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी अनेक लहान मुलांनी छत्रपती संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या वेशभूषेतून साक्षात उतरवत,समाजाला एक आदर्श पुरक संदेश दिला. समाजात आज टिव्ही व मोबाईल यांच्या जास्तीच्या वापरामुळे,पारंपरिक ज्ञान ,पूर्वजांची माहिती पासून समाज माघे पडत आहे व … Read more