छत्रपती संभाजीनगर4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

ग्राहकांना कर्जासाठी संपर्क साधून त्यांची सर्व कागदपत्रे घेतल्यानंतर कर्ज नामंजूर झाल्याचे सांगून त्याच कागदपत्रांचा वापर करून तब्बल ७२ ग्राहकांच्या नावावर परस्पर ३४ लाख ६० हजार ३४४ रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ या काळात गजानन महाराज मंदिर परिसरातील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत घडला.
विशेष म्हणजे बचत गटाच्या तीन स्वयंघोषित अध्यक्षा याच ग्राहक






Users Today : 407
Users Yesterday : 26