अमरावती3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

एकीकडे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका सुटीच्या दिवशीही कार्यालये उघडी ठेऊन वेगवेगळ्या मोहल्ल्यात शिबिरे भरवत आहे, तर दुसरीकडे काही नागरिक स्वत:हून महापालिका कार्यालयात पोहोचल्यानंतरही त्यांच्याकडून कर घेण्यास नकार देत आहे.
विशेष असे की गतवर्षीपर्यंत या नागरिकांकडून मालमत्ता कर वसूल
