Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूरच्या विद्याधाम प्रशाले मध्ये योगदिन उत्साहात संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योगदिन साजरा करत विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.

शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला .

उपस्थित शिक्षक:

यावेळी प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे व पर्यवेक्षक दिगंबर नाईक यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक चंद्रकांत देविकर, मच्छिंद्र बनकर तसेच क्रिडा विभाग प्रमुख सचिन रासकर, शालेय क्रीडा स्पर्धा संतोषकुमार देंडगे, संदीप तानवडे, संजयकुमार बनकर,सुभाष गायकवाड,शरद दरवडे,पूनम पवार, कल्पना भोगवडे,संदिप यादव,प्रशांत साकोरे, दिलीप पालापुरे यांनी देखील विद्यार्थासमवेत योग प्रात्यक्षिक सादर केले.तर यावेळी विवेकानंद क्षीरसागर यांनी योग गीत सादर केले.योगाच्या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले गेले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21