Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

“म्हणजे वाघाचे पंजे “ 30 मे ला सर्वांनी आवर्जून का पहावा:डॉ.पोटे

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
नावातच कॉमिडी असणारा “म्हणजे वाघाचे पंजे “ हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट आई व मुलगी यांच्या नाजूक प्रेमळ रुपी नात्या चा चित्रपट असून मुलगी झाल्या पासून तिच्या लग्ना पर्यंत,म्हणजेच जावई शोधण्या पर्यंत व तो जावई डॉक्टर मिळाला तर?

हे सर्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे,मनोरंजन बरोबर समजला एक चांगला संदेश, या चित्रपटातून देण्यात आलेला आहे,अशी माहिती या चित्रपटाची मुख्य नायिका म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्री तमन्ना बांदेकर यांनी शिरूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
आलेल्या सर्व पत्रकार व मान्य वारांचे स्वागत डॉ. पोटे मॅडम यांनी केले.तर स्वरूप सावंत व कौशीक मेहता यांचे विशेष आभार मानले,कारण त्यांनी आम्हाला या चित्रपट प्रकाशित करण्यास संधी दिली, समाजाला या चित्रपटात कॉमिडी बरोबर,सामाजिक माहीती मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार प्रवीण गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता डॉ. पोटे यांनी सर्वांचे आभार मानले व सर्वांना विनंती ही केली की,येत्या 30 ला सर्वांनी सह कुटुंब आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहावा.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21