“म्हणजे वाघाचे पंजे “ 30 मे ला सर्वांनी आवर्जून का पहावा:डॉ.पोटे
शिरूर प्रतिनिधी: नावातच कॉमिडी असणारा “म्हणजे वाघाचे पंजे “ हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट आई व मुलगी यांच्या नाजूक प्रेमळ रुपी नात्या चा चित्रपट असून मुलगी झाल्या पासून तिच्या लग्ना पर्यंत,म्हणजेच जावई शोधण्या पर्यंत व तो जावई डॉक्टर मिळाला तर? हे सर्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे,मनोरंजन बरोबर समजला … Read more