Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

अशी ही देवराई…

Facebook
Twitter
WhatsApp

बकोरी प्रतिनिधी
‘झाड एक रूप अनेक’ या प्रमाणे ,फक्त लोकांना दाखवण्या साठी नाही किव्हा झाडे लावत , एखादा निधी आहे म्हणून संपला पाहिजे म्हणून बकोरी देवराईत झाड लावले जात नाही तर, झाडे लावून ती जोपासली जातात म्हणून ती लावली जातात.
या बकोरी देवराईचे स्वप्न साकार करण्यासाठी फक्त लोकाना आव्हान न करता ,दिवस रात्र काम असतात,माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वरखडे.

अगदी रोजावर काम करणाऱ्या माणसा सारखे झटून प्रत्येक झाड जोपासणे व लोकांनावृक्षारोपण करण्यासाठी आव्हान करत,तुमच्या गोड कडू,आनंद दुःख व्यक्त करण्यासाठी तुम्ही झाड लावा व आपल्या आठवणीचा सुगंध आपल्या बरोबर,येणाऱ्या पिढीला द्या ,असे सांगत असतात.

एक कोटी वृक्ष लावण्याचे स्वप्न मनात बाळगत ,त्या दिशेने वाटचाल करणारे चंद्रकांत वरखडे यांनी दि.१२/१०/२०२४ रोजी आपल्या भारताचे भूषण व दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे,स्व.रतन टाटा यांच्या स्मरणार्थ बकोरी देवराई प्रकल्पात वृक्षारोपण करणार आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21