Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली [मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव]

पुणे प्रतिनिधी : सागर पवार ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग … Read more

अनैतिक संबंधांच्या कारणावरून डोक्यात दगड घालून आईने मुलाचा केला खून

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे): अनैतिक संबंधांच्या कारणावरून एकाने व आईने मिळून मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना लोणीकंद येथील खडी मशीन खदानी जवळ, तळेरानवस्ती येथे गुरुवारी (दि.१०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल लालसिंग ठाकुर (वय ३०, रा. लोणीकंद) असे खून झालेल्या मुलाचे नाव … Read more

अशी ही देवराई…

बकोरी प्रतिनिधी ‘झाड एक रूप अनेक’ या प्रमाणे ,फक्त लोकांना दाखवण्या साठी नाही किव्हा झाडे लावत , एखादा निधी आहे म्हणून संपला पाहिजे म्हणून बकोरी देवराईत झाड लावले जात नाही तर, झाडे लावून ती जोपासली जातात म्हणून ती लावली जातात. या बकोरी देवराईचे स्वप्न साकार करण्यासाठी फक्त लोकाना आव्हान न करता ,दिवस रात्र काम असतात,माहिती … Read more

जीवनात संघर्ष केल्यास यश निश्चित मिळते : मनोहर मोहरे

पुणे प्रतिनिधी अपयशाने खचून निराश न होता सतत प्रयत्न व संघर्ष केला पाहीजे. त्यामुळे आपल्याला जीवनात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कवी व लेखक मनोहर मोहरे यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी ( चिं ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत नवरात्र उत्सवानिमित्त ‘मान्यवर आपल्या भेटीला ‘ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोहरे यांनी विद्यार्थ्यांना … Read more