Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सिद्धीचा पहाड या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियान २०२४ अंतर्गत “स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा २०२४”- “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” हे अभियान राबविण्यात येत असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ ते ०१ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत विविध उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे योजिले आहे.
या अनुषंगाने दि. २५/०९/२०२४ रोजी सिद्धीचा पहाड या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सी. टी. बोरा कॉलेज चे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, विकास नायकवडी, कांबळे सिद्धांत, , NSS, NCC चे विद्यार्थी, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचे सुरेश ननवरे, विशाल येवले इ. शिक्षक व विद्यार्थी, जीवन विकास मंदिर चे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार संतोष शिंदे, विविध सामाजिक संस्थेचे सदस्य, नागरिक, बचत गट महिला, शिरूर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21