सिद्धीचा पहाड या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम

शिरूर प्रतिनिधी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियान २०२४ अंतर्गत “स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा २०२४”- “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” हे अभियान राबविण्यात येत असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ ते ०१ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत विविध उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे योजिले आहे. या … Read more

विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा:राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

पुणे प्रतिनिधी :सागर पवार एमआयटी एडीटी विद्यापीठाचा ७वा दीक्षांत समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम … Read more

शिरूर नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी प्रितम पाटील

शिरूर प्रतिनिधी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून प्रितम पाटील नुकतेच रुजू झाले आहेत. प्रितम पाटील हे 2017 ला एमपीएससी परीक्षा पास करात प्रथम ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व भिवंडी महानगरपालिका येथे ही सहाय्यक आयुक्त म्हणून होते. काही दिवसांपूर्वी शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्रितम पाटील यांनी मुख्याधिकारी म्हणून प्रथमच कार्यभार … Read more

पुणे नगर रस्त्यावरील डंपरचे धडकेत वाघोलीतील तरुणाचा मृत्यू

कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे) : पुणे नगर रोड हा मृत्यूचा सापळा बनला असून युवा तरुणाला डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमाघून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास वाघोलीत पुणे नगर महामार्गावर रिलायन्स मार्ट जाधव वस्ती समोर घडली आहे. या अपघातानंतर डंपर चालक त्वरित डंपर सह प्रसार झाला आहे. … Read more