निबंध,वकृत्व,रांगोळी स्पर्धाचे बक्षीस वितरण…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बक्षीस वितरण व माजी सैनिक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात दि.29/08/2024 रोजी शिरूर नगरपालिकेत पार पडला.

शिरूर येथील जुनी नगरपालिका येथे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचे स्वागत त्यांना ओवाळून ,पुणेरी पगडी घालून,तुतारी ,हलगी वाजून कऱण्यात आले.त्यानंतर शिवाजी महाराज,dr. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुलेयांच्या प्रतिमेचे पूजन करून, दिपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरवात कऱण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.

भव्य निबंध,वकृत्व,
रांगोळी स्पर्धा यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.ज्यांचे नंबर आले त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
माजी सैनिक यांना ट्रॉफी व बुके देऊन सन्मानित करण्यात आले व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असून ,मुलांनी चांगला अभ्यास करून, स्वतः चे करियर केले पाहिजे, दीव्यांग बांधव यांनीही छान रांगोळी काढल्या,त्यांचे ही कौतुक केले.
आपल्या रक्षणासाठी अहोरात्र मेहनत करणारे मा.सैनिक यांना पण धन्यवाद देऊन,त्यांचे कौतुक केले.
महिलांनी नेहमीच सामाजिक कार्य करत राहो,सर्वांना शुभेच्छा देऊन, असा कार्यक्रम आयोजित केला,
त्या बद्दल धन्यवाद व्यक्त केलें.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राणीताई बनकर यांनी बापूंची सुंदर रांगोळी काढली,याचे कौतुक आमदार साहेब यांनी केले.
बापूंना अनेकांनी मंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मंत्री गाडीचा केक कापण्यात आला.
कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे,जिल्हा उपाध्यक्ष शामकांत वर्पे, सरपंच – गोविंद कुरुंदळे,चिंचणी सरपंच अनिल पवार,युवक तालुका उपाध्यक्ष -केशव शिंदे, नगरसेवक रवी ढोबळे,व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष शरद पवार, वी.का.सोसायटी चेअरमन अप्पा वर्पे, मा .सैनिक बबन पवार शहाजी पवार,सुरेश पाचर्णे,महिला दक्षता समिती जिल्हा अध्यक्ष शोभना पाचंगे,,साधना पतसंस्था चेअरमन साधना शितोळे,शिरूर शहर अध्यक्षा – dr. स्मिता कवाद,युवती तालुका अध्यक्ष संगीता शेवाळे,dr, सेल अध्यक्षा – dr. स्मिता बोरा,संगीता रोकडे, बेबी शितोळे,प्रियंका धोत्रे,शीतल शर्मा,शशिकला काळे,अनिता गवारे,नलिनी भोसले,मनीषा गरुड,तृप्ती दोषी,सविता बोरुडे,सारिका वीरशैव ,ज्योती जगताप,प्रीती बनसोडे,दळवी मॅडम,रुपाली बोर्डे,ललिता पोळ,कल्पना चांदगुडे, भाग्यश्री लिंगे,मनीषा टेभेकर,अश्विनी जाधव,सागर नरवडे,कलीम सैयद राहील शेख,अमोल चव्हाण, हापिस बागवान, राज्जुदीन सैयद,निलेश पवार,रवींद्र खांडरे,आदित्य उबाळे, बंटी जोगदंड,राहुल पवार,सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन राऊसाहेब चक्रे,आभार युवती शहर अध्यक्ष गीता आढाव यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 7
Users Today : 15
Users Yesterday : 22