शिरूर प्रतिनिधी:
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत बाभुळसर बू! येथे मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक सजावटी मध्ये सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गावातील सर्व प्रमुख नेते, ज्येष्ठ मंडळी,विद्यार्थी,शिक्षक,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातत्रंत्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर 13 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ बबन मामा टेकवडे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि सदस्या मनिषा सोमनाथ नागवडे यांच्या हस्ते तर 14 ऑगस्ट 2024 रोजी तर,नामदेव कुंडलिक नागवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
15 ऑगस्ट रोजी सरपंच दिपाली नागवडे यांच्या बरोबर, ग्रामपंचायत मध्ये काम करणारी सदस्या आणि ऐक शेतकरी असे दोन जण , यांनी ध्वजारोहण केले.
तसेच गावातील पद्मश्री आप्पासो पवार माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा , याठिकाणी विद्यार्थांची वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणे घेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सरपंच दिपाली नागवडे म्हणाल्या की,15 ऑगस्ट हा असा दिवस आहे की यादिवशी सर्व भारतीय आपली जात,धर्म विसरून स्वातंत्र्य दिन साजरा करतात.या दिवसा प्रमाणे रोजच आपण सर्व जण आपण एक भारतीय आहोत, असे समजून वागलो तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिनाचे सार्थक होईल.
यावेळी प्रमुख उपस्थितीत घोडगंगा सहकारी साखर कारखाना मा. संचालक रामआन्ना नागवडे, बाभुळसर विकास संस्था चेअरमन भरत भाऊ नागवडे, परिक्रमा शिक्षण संकुल उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे, सुनील दादा नागवडे, अंकुश आबा नागवडे,चेअरमन मनोज मचाले, भाजपा पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष सचिन मचाले उपसरपंच मोहिनी रणदिवे, माजी सरपंच गणेश मचाले, सदस्य निरंजन नागवडे, सुनील देशवंत,सदस्या मनीषा नागवडे,मंगल भंडलकर, संचालिका मंदाकिनी नागवडे, मा.चेअरमन विलास भुजंग नागवडे,रामदास नेते नागवडे, विलास नंदू नागवडे, रामा तात्या नागवडे, राष्ट्रवादी युवा नेते महेंद्र नागवडे, हरिभाऊ नागवडे, सोमनाथ नागवडे, शरद आबा नागवडे, मुंबईकर आप्पा नागवडे, विजय रामदास नागवडे, राजेंद्र कमाजी नागवडे, संजय रामराव नागवडे,सचिन नागवडे, संतोष नारायण नागवडे,किशोर नागवडे, बंडू नागवडे,डॉक्टर दादा भगत, दत्तात्रय वाल्मिक नागवडे, सचिन जाधव, नवनाथ नागवडे, पंडित नागवडे, बाळासो थोरात, निलेश नागवडे, बाळासाहेब सोपान नागवडे, अजित गवळी, निलेश नागवडे, अमोल नागवडे, लहू मचाले, अंकुश मचाले, संजय पोपट नागवडे, संपत नागवडे, संभाजी मचाले, मल्हारी नागवडे, हरिदास नागवडे, संपत नागवडे, अमित बाळासो नागवडे, मारुती नागवडे, महादेव मचाले, बापूराव नागवडे,राजेंद्र नागवडे,मच्छिंद्र राऊत, सगाजी नागवडे, दत्तात्रय नागवडे, सिद्धार्थ रणदिवे, महिंद्र शिरोळे, आदर्श नागवडे, ग्रामसेवक गायकवाड, संतोष भंडलकर,
मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.







Users Today : 4
Users Yesterday : 9