Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

आरटीओ मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार….

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी : सागर पवार
आरटीओ मधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बंद करण्या संबंधी दलित पँथरच्या शिष्टमंडळाने परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांना निवेदन दिले.व यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला.
या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम,कार्याध्यक्ष श्रीकांतदादा लोणारे,महराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोषभाऊ गायकवाड,महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, पुणे शहर अध्यक्ष आकाश पायाळ,पुणे शहर संघटक अविनाश खंडागळे,बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रशांत म्हस्के,उपाध्यक्ष आरपीआय युवक आघाडी प्रशांत वाघमारे,जयवंत भोसले आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते उपस्थित होते.परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून त्याची माहिती घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 2 0
Users Today : 28
Users Yesterday : 21