तिरुपती कुरियर सर्विस प्राइवेट लिमिटेड, आपल्या महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर इतरत्र कुरिअरची सेवा देणारे “तिरुपती कुरिअर”.
चेन्नई, हैदराबाद, दिल्ली बरोबरच नोएडा सारख्या शहरात कमी वेळेत व विश्वासपूर्वक सेवा देणारे तिरुपती कुरिअर. आपल्या कोणत्याही वस्तू वेळेत पोहोचवण्यासाठी व विश्वासार्हता जपण्यासाठी आपण आमच्या शॉप नंबर दोन जुने मार्केट यार्ड समोर जवळ गोडसे हॉस्पिटल शेजारी छत्रपती कॉलनी शिरूर जिल्हा पुणे 412210 येथे प्रत्यक्ष भेटू शकता किंवा9604579568 या मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकता.
छोट्यात छोटी वस्तू पासून इंजेक्शन गोळ्या ऑफिस फाईल खाण्यापिण्याच्या वस्तू व अजूनही इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी, तिरुपती कुरिअर ऑफिस हा एकमेव पर्याय. इथे आपल्याला विश्वासाबरोबर वस्तू वेळेत पाठवण्याचे समाधान ही मिळते.
