Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

हर घर तिरंगा अंतर्गत सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
दि .14/08/2024 सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनी हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या अंतर्गत रॅली काडून घोषणा व तिरंगा प्रतिज्ञा देऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
वाढत चाललेल्या आरोग्यविषयक तक्रारींचे घरोघरी जाऊन समुपदेशन केले रोगप्रतिकारक शकिंचे महत्त्व व ते कसे वाढवावे हे पथनाट्य सांगितले वायरल इन्फेक्शन व त्याचे प्रतिबंध यावर घरोघरी जाऊन समुपदेशन केले. औषधांचा योग्य वापर व अँटिबायोटिक चे महत्व पटून देऊन आरोग्य विषयक जनजागृती केली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हे असे कार्यक्रम नेहमी घेतात असे कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन NSS अधिकारी सौ. मोनाली परभाणे यांनी केले व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.निशिकांत शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 2 0
Users Today : 28
Users Yesterday : 21