Breaking News
कवितेच्या शब्दफुलांनी सचिन बेंडभर यांनी फुलविले बालकुमार साहित्य संमेलन! दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिरूर पोलिस स्टेशन हे प्रशासन खात…..? की खात…..? गोखळी येथे शिवांश मेडिकलचा दिमाखात उद्घाटन सोहळा. बाभूळसर बुद्रुक येथील डॉ.पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी निवडणूक…… “खराडी एनएक्स’, ‘अप्पर खराडी’ नावांचा वापर थांबवा; वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींत तातडीने सुधारणा करा –विद्यमान आमदार माऊली आबा कटके पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी मागणी; जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याचे आदेश देण्याची मागणी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत वाघोलीत पोलिओ लसीकरण.

कवितेच्या शब्दफुलांनी सचिन बेंडभर यांनी फुलविले बालकुमार साहित्य संमेलन! दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) : बालमन हे कल्पनांचे मुक्त आकाश असते. या आकाशाला साहित्याची जोड मिळाली, तर त्यातून उद्याचे संवेदनशील कवी, लेखक आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्वे घडू शकतात, अशा शब्दांत प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांनी दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांशी साहित्यपूर्ण संवाद साधला. आपल्या अनुभवांची शिदोरी, कवितेतील भावविश्व आणि बालसाहित्याविषयीची आत्मीयता यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्यनिर्मितीची … Read more

शिरूर पोलिस स्टेशन हे प्रशासन खात…..? की खात…..?

शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरात घडलेल्या आत्महत्या प्रकरणात दोन दिवस उलटून गेले तरी पोलिस प्रशासन आरोपीची नावे सांगण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे,अनेक चर्चांना उधाण आले आहे.   शिरूर शहरातील सावकारामुळे आत्महत्या:पोलिस प्रशासन का गप्प?की.. संजय बलदोटा यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते,त्यात त्यांनी परत केल्याची चर्चा आहे,तरी ही खाजगी सावकरानचा छळ चालू असल्याने,त्यांना तो सहन करणे … Read more