Breaking News
“खराडी एनएक्स’, ‘अप्पर खराडी’ नावांचा वापर थांबवा; वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींत तातडीने सुधारणा करा –विद्यमान आमदार माऊली आबा कटके पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी मागणी; जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याचे आदेश देण्याची मागणी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत वाघोलीत पोलिओ लसीकरण. शिरूर मध्ये पुन्हा सिलेंडर चा तुटवडा की….. घोटाळा? मांडवगण फराटा येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; सुजाता भाभी पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस संतोष माणिकराव नागवडे यांना जागतिक स्तरावरील ‘CEO CLUB 2026’ पुरस्काराने सन्मानित दक्षिण कोरियात स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या वतीने गौरव; ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने कोरिया दुमदुमला काष्टीत सदगुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ; ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात उपलब्ध!

“खराडी एनएक्स’, ‘अप्पर खराडी’ नावांचा वापर थांबवा; वाघोलीतील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींत तातडीने सुधारणा करा –विद्यमान आमदार माऊली आबा कटके पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे लेखी मागणी; जाहिराती आणि कागदपत्रांमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याचे आदेश देण्याची मागणी

प्रतिनिधी. संतोष साळुंके पुणे : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली परिसरात उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये ‘खराडी एनएक्स’ आणि ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर करून सर्वसामान्य घर खरेदीदारांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर मुद्दा आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी उपस्थित केला आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या विकासकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पुणे … Read more