शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत वाघोलीत पोलिओ लसीकरण.
प्रतिनिधी .संतोष साळुंके बालकांचे आरोग्य सुरक्षित आणि देशाचे भविष्य निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला वाघोली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेच्या निमित्ताने आमदार माऊली आबा कटके यांनी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस पाजून लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्यात आला. यावेळी आमदार कटके यांनी प्राथमिक … Read more
