Breaking News
शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध मांडवगण फराटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन व पथसंचलन मोठ्या दिमाखात शिस्त, एकजूट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार गौरी शुगर अँड डिस्टीलरिज प्रा. लिमिटेड चा बाॅयलर अग्निप्रदिपन गळीत हंगाम ,मोफत साखर वाटप शुभारंभ संपन्न मांडवगण फराटा येथे शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांचा जनसंवाद दौरा आयोजन उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर; पदावरून हटविण्याचा निर्णय

शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी.

प्रतिनिधी:- दत्तात्रय हिरामन कर्डिले शिरूर : शिरूर तालुक्यातील अवैध दारूविक्रीसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हाप्रमुख सौ. तृप्ती अजय सरोदे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील अवैध दारूविक्रीमुळे महिलांची सुरक्षितता, युवकांचे भविष्य आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. … Read more