गौरी शुगर अँड डिस्टीलरिज प्रा. लिमिटेड चा बाॅयलर अग्निप्रदिपन गळीत हंगाम ,मोफत साखर वाटप शुभारंभ संपन्न
सभासदांची दिवाळी दोनशे रुपये देऊन गोड , मागील हंगामातील गळीतास ऊस आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटणार…….. चेअरमन बाबूराव बोत्रेपाटील प्रतिनिधी .संतोष साळुंके हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड युनिट ४ या कारखान्याचा चौथा बॉयलर अग्निप्रदिपन ,गळीत हंगाम शुभारंभ ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष तथा अशोक नागरी सहकारी … Read more
