श्री वाघेश्वर विद्याधाम चे प्रा. राजेंद्र कांबळे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ थाटात संपन्न वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप; अध्यापनासह कुस्ती क्षेत्रातील योगदानाचे कौतुक
प्रतिनिधी . संतोष साळुंके श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा येथील प्रा. राजेंद्र यशवंत कांबळे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ शनिवारी श्री वाघेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात थाटात पार पडला. विद्यालयातील वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाल्याने या कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. प्रा. कांबळे सर यांनी आपल्या सेवाकाळात … Read more
