श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाची उत्साहात सुरुवात…..!
प्रतिनिधी :- दत्तात्रय हिरामन कर्डिले. ‘ पुस्तकांसारखा मित्र नाही आणि ज्ञानासारखी संपत्ती नाही ‘ माणसाचे जीवन त्याच्या विचारांवर अवलंबून असते. जसे विचार, तसे आचार आणि जसे आचार, तसे व्यक्तिमत्त्व घडत जाते. चांगली पुस्तके माणसाला सकारात्मक विचार करायला शिकवतात. अडचणी आल्या म्हणून खचून न जाता त्यांचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा देतात. अपयशातून शिकण्याची आणि पुन्हा नव्या … Read more
