Breaking News
पुणे MPSC सत्याग्रह मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात! प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण…..

मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर

प्रतिनिधी संतोष साळुंके मांडवगण फराटा : मांडवगण फराटा येथील विद्यार्थी यश बाळासाहेब वेटेकर याने आपल्या उत्कृष्ट कबड्डी कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मांडवगण फराटा गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पार पडलेल्या सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल, पुणेच्या यू-१७ संघाचे कर्णधारपद यश वेठेकर याने समर्थपणे सांभाळले. यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान … Read more

वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

पुणे प्रतिनिधी :सागर पवार वडगाव मावळ दिनांक :- ५ आॉक्टोंबर २०२६ स्थळ: वडगाव मावळ (पुणे) पैसा फंड कडून विशाल लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता आता स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि रस्त्यालगत साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात घडत असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना … Read more