श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

मांडवगण फराटा प्रतिनिधी. संतोष साळुंके श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीत खुर्ची तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला. विजेत्या महिलांसाठी पैठणी, डिनर सेट तसेच इतर आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली. … Read more