उद्योजक विश्वातील एक तारा हरपला … शिरूरचे प्रसिद्ध कुशन व्यावसायक लालचंद अडसूळ यांचे निधन…

शिरूर प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील व शहरातील प्रसिद्ध कुशन व्यावसायिक कै. लालचंद काशिनाथ अडसूळ (वय 68 वरषे), यांचे दीर्घ आजाराने दि. 11 /09/2026 रोजी दुःखद निधन झाले. कै.लालचंद अडसूळ हे शिरूर शहरातील “अडसुळ सिट कव्हर “या व्यवसायासाठी परिचित ” होते. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांची हिच ओळख व कामाचा … Read more