रांजणगाव सांडस परिसरात विजेचा लपंडाव; शेतकरी संतप्त
प्रतिनिधी .संतोष साळुंके लोडशेडिंग असतानाही वीजपुरवठ्यात वारंवार खंड; सुरळीत वीजपुरवठ्याची शिवसेना तालुका प्रमुख राहुल दादा रणदिवे यांची मागणी रांजणगाव सांडस परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सध्या लोडशेडिंग सुरू असतानाच वारंवार वीज ये-जा करत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. लोडशेडिंगचे नियोजन असतानाही विजेचा सुरू असलेला हा लपंडाव नागरिकांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे. शेतीच्या कामांसाठी वीज अत्यंत … Read more
